कैलास भागवत
Others
आपलं म्हणणारं या जगात
कुणी असावं असं वाटतं
वेळ येते त्यावेळेस
जवळ कुणी नसतं
चार शब्द बोलणारं
माणूस असावं असं वाटतं
पण बोलायला
कोणी तयार नसतं
माणुसकी जगात आहे असं वाटतं
प्रत्यक्ष वरकरणी सगळं काही दिसत नसतं
पाऊस
आभास
मदत