कैलास भागवत
Others
पाऊस पाहिजे म्हणून देवाला आम्ही घालतो साकडे
पाऊस धोधो बरसायला लागला की मोडतो रेकॉर्डब्रेक आकडे
सगळीकडे पाणीच पाणी पाहुन जीव पडतो भांड्यात
आता नको बरसू पावसा टाकू नको आम्हाला कोड्यात
पाऊस
आभास
मदत