STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

दिवाळी

दिवाळी

1 min
430

वर्षाकाठी एकच सण, नाती सगळी विसरून गप्पांचा पण.

जमतील सारे जसेच्या तसे, एवढी गंमत की रस्ताही चुके.


हलकीशी थंडी दिव्यांची झगमग, फटाके उडताच झाली तगमग.

लहान थोर सगळ्यांनाच झाली घाई, फराळाचे ताट घेऊन मागे उभी आई.


अंधाराशी वैर माझं, प्रकाश थोडा मिळू दे.

दिवाळीच्या मंगलदिनी, संकट सारे पळू दे.


Rate this content
Log in

More hindi poem from Rohit Khamkar