STORYMIRROR

अल्लडपण बालप...

अल्लडपण बालपण आठवे तर मन प्रसन्न होई त्यात होई मौज आणि भातुकली!धृ! पावसाचीपहिली सर घेताना मन मोहरुन जाई!1! नाव नदीत टाकताना हातही भिजवताना ती आता फक्त गोड आठवण राही!2! त्या वर्गातील खोळ्या,शिक्षकांचे शिक्षा, तो परिक्षेच्या काळात येई ताप!3! "

By Abhilasha Deshpande
 134


More english quote from Abhilasha Deshpande
0 Likes   0 Comments
1 Likes   1 Comments
0 Likes   0 Comments

Similar english quote from Abstract