STORYMIRROR

आई म्हणजे ...

“ आई म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगणातील पविञ तुळस भजनात गुणगुणावी अशी संतवाणी वाळवंटात प्यावं असं थंड पाणी आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी ”

By Abhilasha Deshpande
 2165


More english quote from Abhilasha Deshpande
0 Likes   0 Comments
1 Likes   1 Comments
0 Likes   0 Comments

Similar english quote from Abstract