I'm Rewashankar and I love to read StoryMirror contents.
जीवन एक गाणे, धुंदीतले तराणे गाण्यास आज सखये सोबत मागतो मी जीवन एक गाणे, धुंदीतले तराणे गाण्यास आज सखये सोबत मागतो मी
धुंद ही हवा, शीतल गारवा, गोड अनामिक रोमांच फुलावे . धुंद ही हवा, शीतल गारवा, गोड अनामिक रोमांच फुलावे .
संगीत जीवनाचे तुझ्यात पाहतो मी, हरवुनी भान सखये तुजलाच शोधितो मी सुरात हरवुनी त्या गीतात पाहिले मी... संगीत जीवनाचे तुझ्यात पाहतो मी, हरवुनी भान सखये तुजलाच शोधितो मी सुरात हरवुनी ...