जीवनगाणे
जीवनगाणे
1 min
3.3K
जीवन एक गाणे,
धुंदीतले तराणे
गाण्यास आज सखये
सोबत मागतो मी
जीवन एक गाणे,
धुंदीतले तराणे
गाण्यास आज सखये
सोबत मागतो मी