I'm Kedar and I love to read StoryMirror contents.
हे आपले तराणे गुंजोत आसमंती गाण्यात शब्द ऐसे, कंठात सूर लेऊ। हे आपले तराणे गुंजोत आसमंती गाण्यात शब्द ऐसे, कंठात सूर लेऊ।
भोवताल नकळत जेव्हा घनगर्द होऊनी जातो पाऊस अचानक तेव्हा संदर्भ होऊनी येतो। भोवताल नकळत जेव्हा घनगर्द होऊनी जातो पाऊस अचानक तेव्हा संदर्भ होऊनी येतो।