Talk talk n talk
माणसाची किंमत येथे कोणाला नाही कळली.. होती नव्हती किंमत ती जातीने मात्र मिळवली... असं वाटतंय....... माणसाची किंमत येथे कोणाला नाही कळली.. होती नव्हती किंमत ती जातीने मात्र मिळवली....
ठिणगीतून निघे प्रचंड ज्वाळा तो पेट जाई आभाळा जावो सर्व इडापिडा पण आमच्यातली व्देष कायम राही ठिणगीतून निघे प्रचंड ज्वाळा तो पेट जाई आभाळा जावो सर्व इडापिडा पण आमच्यातली ...