Artist, music lover, love to write my feelings..
मला तुझ्या नयनात साठवून पहायचे आहे मला तुझ्या नयनात साठवून पहायचे आहे
तू सोबत असल्याची जाणीव करून देतो हा पहाटवारा तू सोबत असल्याची जाणीव करून देतो हा पहाटवारा
पहाटेच्या नीरव शांततेत, तूझी आठवण करून देतो हा पहाटवारा पहाटेच्या नीरव शांततेत, तूझी आठवण करून देतो हा पहाटवारा