पावसाच्या आगमनाने सारा
निसर्ग हर्षून गेला
पाऊसधारांत न्हाऊन
पुन्हा नव्याने बहरून गेला...
समुद्राची शांतता
मनाला तुझा आभास करून देते,
पण विरहाच्या भितीने प्रत्येक क्षणी
मन अस्वस्थ होते..
समुद्राची शांतता
मनाला तुझा आभास करून देते,
पण विरहाच्या भितीने प्रत्येक क्षणी
मन अस्वस्थ होते..
समुद्राची शांतता
मनाला तुझा आभास करून देते,
पण विरहाच्या भितीने प्रत्येक क्षणी
मन अस्वस्थ होते..
समुद्राची शांतता
मनाला तुझा आभास करून देते,
पण विरहाच्या भितीने प्रत्येक क्षणी
मन अस्वस्थ होते..