वो सामने से गुजरती है तो अक्सर सोचता हुं की, काश लम्हेंभी मुक्कमल होते... तो वो यादों मे नही,जिंदगी में होती !!! डाॅ अस्मिता.
छेडला जो तिने तो धुंद मारवा होता,,, सांग नेमका हा अधीर ऋतु कोणता होता?? सजली होती पहाट चांदण फुलांनी ऐन ग्रीष्मातही बघ बाहवा सुखावला होता,, बहुदा पाउस वळवाचा आज वळचणीला तिला भेटला होता!!!
माझी होऊन जगेन म्हणते किमान एकदा, असंही तुझ्यासाठी जगताना स्वःताला विसरलीये कैकदा!!!!!! डाॅ अस्मिता सातकर