R.Z.P. Teacher
नभी वर्षातील धारांतही का, झाल्या इंद्रधनुला कमान्या नभी वर्षातील धारांतही का, झाल्या इंद्रधनुला कमान्या
डोंगर दरीतून खेळ खेळत आला, धरणीवरून लोळत लोळत आला डोंगर दरीतून खेळ खेळत आला, धरणीवरून लोळत लोळत आला
पसरून चौफेरी सुगंध दरवळत श्रावण आला श्रावण आला पसरून चौफेरी सुगंध दरवळत श्रावण आला श्रावण आला
तू माझ्यातील माझा निःस्वार्थ होशील ना तू माझ्यातील माझा निःस्वार्थ होशील ना