STORYMIRROR

#SCWC S3: Lit Masters Award Round 2 (Poem)

SEE WINNERS

Share with friends

स्टोरीमिरर कॉलेज रायटिंग चॅलेंज स्पर्धेच्या तिसर्‍या हंगामाचा भाग असलेल्या लिट मास्टर्स अवॉर्डच्या दुसर्‍या फेरीत सहभागी होणार्‍या सर्वांचे आम्ही सर्वांचे अभिनंदन आणि स्वागत करतो.

आपल्याला खाली दिलेल्या तीन विषयांपैकी एक विषय निवडायचा असून त्यावर आपली साहित्य रचना सादर करायची आहे.


विषय -


1. मला सदैव पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी बाब

2. रेल्वे/रस्ता/विमानांतील आपली सर्वात जबरदस्त आठवण

3. जोपर्यंत तू माझ्याशी बोलणार नाही


नियम :


नयम :


तुम्ही वरीलपैकी कोणत्याही एका संकल्पनेवर आधारित साहित्य रचना सादर करु शकता.

शैलीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

विजेत्यांचा निर्णय संपादकीय गुणांच्या आधारे घेतला जाईल.

सहभागी स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना सादर करावी.

कथा/कवितेसाठी किमान शब्दमर्यादा 150 शब्दांची असून कमाल शब्दमर्यादा नाही. अर्थात, 150 किंवा 150 शब्दांपेक्षा अधिक कितीही शब्दांची साहित्य रचना लिहू शकता.

कृपया स्पर्धेची लिंक वापरुनच आपली साहित्य रचना सादर करा.

तुमच्या मोबाईल/कॉम्प्यूटर/लॅपटॉपचा कॅमेरा असल्याची खात्री करा आणि मध्येच झूम मिटींग सोडू नका.

जर तुम्ही वर दिलेल्या विषयांवर साहित्य रचना सादर केली नाही तर तुम्हाला विजेत्यांच्या श्रेणीत गणले जाणार नाही.


साहित्य प्रकार :


कविता


भाषा : इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली.


साहित्य रचना सादर करण्याचा कालावधी : 7 मे, संध्याकाळी 6:00 - संध्याकाळी 7:30