STORYMIRROR

#Non Stop November Edition 3 - Advanced

SEE WINNERS

Share with friends

जर एखादे पुस्तक तुम्हाला वाचायचे असेल, परंतु ते अद्याप लिहिले गेले नसेल, तर तुम्ही ते लिहावे.”

- टोनी मॉरिसन

तुम्ही कधीही एखादे पुस्तक वाचले असेल आणि ते इतके आवडले असेल की त्या विशिष्ट थीमवर केंद्रित असलेल्या आणखी काही कथा असतील परंतु दुर्दैवाने अशी कथा कधीच आढळली नसेल कारण कोणीही तसे करण्याचे प्रयत्न केले नाही? तुम्ही प्रयत्न करणारे का होऊ शकत नाही? विचार करण्याची संधी मिळाली नाही का? आम्ही समजू शकतो.

बरं, आता तुमची संधी आहे! स्टोरीमिरर नॉन-स्टॉप नोव्हेंबर रायटिंग चॅलेंजच्या तिसऱ्या आवृत्तीची घोषणा करताना आनंद होत आहे. तुमच्यातील त्या लेखकाला जागृत करण्याचे उद्दिष्ट असलेले आव्हान!

नॉन-स्टॉप नोव्हेंबर रायटिंग चॅलेंज हे एक वेगळे आव्हान आहे.यावेळी ते तीन वेगवेगळ्या स्तरांवर असेल. तुम्ही एक, दोन किंवा तिन्ही स्तरांमध्ये सहभागी होऊ शकता. दोन किंवा अधिक स्तरांमध्ये भाग घेणे आणि आव्हान पूर्ण करणे तुम्हाला आमच्या मेगा बक्षीसासाठी पात्र बनवेल.            

नॉन स्टॉप नोव्हेंबर आवृत्ती 3 - विनाअनुभवी - http://sm-s.in/TbGvSWf

नॉन स्टॉप नोव्हेंबर आवृत्ती 3 - इंटरमीडिएट / मध्यवर्ती/अनुभवी - http://sm-s.in/njoMHwF   

नॉन स्टॉप नोव्हेंबर आवृत्ती 3 - प्रभुत्व असणारा - http://sm-s.in/zRS6IM7  

हे कसे कार्य करते ते येथे सांगितले आहे.   

आम्ही तुम्हाला 30 दिवसांसाठी 30 वेगवेगळ्या पुस्तकांमधून 30 प्रॉम्प्ट देत आहोत. तुम्हाला दररोज प्रॉम्प्टवर लिहावे लागेल. तुम्हाला फक्त एका विशिष्ट पुस्तकातील शेअर केलेल्या थीमवर तुमची कथा रोज आम्हाला पाठवायची आहे. ती कोणतीही शैली, तुम्हाला आवडणारी कोणतीही गोष्ट असू शकते, जोपर्यंत ती दिवसाच्या पुस्तकाभोवती थीम असेल.

प्रभुत्व असणारा, स्तरासाठी प्रॉम्प्ट.

भाषा : इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, ओडिया, बंगाली, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम.

वर्ग: कथा    

 नियम: 

१. सर्व विषयांवरील जमा केलेले सर्व साहित्य आणि संपादकांचे सरासरी मूल्यांकन यांच्या आधारे विजेत्यांची नावे ठरवले जातील.

२.तुम्हाला फक्त दिलेल्या प्रॉम्प्टवर/ कथानकावर लिहायचे आहे.

३.सहभाग घेतलेल्या सर्व जणांनी त्यांची मूळ सामग्री जमा करावी.

४. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर न करता ईमेलद्वारे किंवा हस्तप्रत किंवा सांक्षांकित प्रत म्हणून पाठविलेले कोणतेही साहित्य पात्र किंवा ग्राह्य ठरणार नाही.

५.सहभाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

६. स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या प्रोफाइलमध्ये प्रमाणपत्र विभागात उपलब्ध होईल.   

बक्षीस:

• सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र प्राप्त होईल.

• विजेत्यांना त्यांचे ई-पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मिळेल

• सर्व विजेत्यांना विजयी प्रमाणपत्र मिळेल.

मेगा बक्षीस

तुम्ही ७ पेक्षा जास्त सरासरी संपादकीय स्कोअरसह तीनपैकी कोणतेही २ पूर्ण केल्यास, तुम्ही विजयी ट्रॉफी तसेच स्टोरीमिररकडून विनामूल्य भौतिक पुस्तक प्रकाशन करार जिंकण्यास पात्र आहात.

साहित्य जमा करण्याचा कालावधी: १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१

निकाल: २० जानेवारी २०२२

अभिप्राय आणि प्रश्नांसाठी:   

ईमेल: neha@storymirror.com

फोन नंबर: 022-49240082 / 9372458287 (सोमवार ते शनिवार सकाळी 10.00 ते संध्याकाळी 7.00 पर्यंत)

व्हाट्सएप: +91 84528 04735   

 टीप: ही आवृत्ती, नॉन-स्टॉप नोव्हेंबर रायटिंग चॅलेंज, तीन स्तरांमध्ये आयोजित केली आहे. तुम्ही एक, दोन किंवा तिन्ही स्तरांमध्ये सहभागी होऊ शकता.