STORYMIRROR

# LIGHTS OFF

SEE WINNERS

Share with friends

 

प्रस्तावना

पाठीच्या कण्यात शिरशिरी आणणारे, रोमरोम शहारून टाकणारे, मध्यरात्रीच्या भयाण स्वप्नांचे वर्णन असणाऱ्या धडाकेबाज कथा सर्वांनाच आवडतात. अशी एखादी कथा वाचल्यानंतर त्या रात्री डोक्यावर घट्ट पांघरून घेतल्याशिवाय आपण शांतपणे झोपू शकणार नाही, हे माहीत असूनही आपण पुन्हापुन्हा अशा कथांकडे वळतो. काळोखाने भरलेल्या अशा रात्रीत ग्लासभर पाण्यासाठी बिछान्यातून उठण्याचा तर नक्कीच प्रश्नच उरत नाही.

 

नियम

  • कथा, कविता किंवा कोट्स या फक्त ‘हॉरर’ या प्रकारातील असाव्यात.
  • सर्व प्रकारच्या कविता, कथा आणि कोट्स स्वीकारण्यात येतील.
  • सर्व प्रवेशिका या स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकद्वारेच सबमिट केली पाहिजे.
  • स्पर्धकांनी त्यांच्या स्वतःच्या कथा, कविता किंवा कोट्स सादर करावेत.
  • स्पर्धक कितीही कथा, कविता आणि कोट्स सबमिट करू शकतो. त्याला संख्येचे बंधन नाही.
  • https://storymirror.com येथे सबमिट आधीच केलेली कविता, कथा किंवा कोट्स पुन्हा सबमिट करू नये.
  • स्टोरी मिररने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांसाठी बंधनकारक असेल.
  • लेख किंवा निबंध सबमिट करता येणार नाहीत.

 

बक्षीसे

  • प्रत्येक भाषेतील तीन सर्वोत्कृष्ट कथा, कविता आणि ऑडिओंना स्टोरी मिररकडून रूपये 250 चे शॉपिंग व्हाऊचर देण्यात येईल. हे व्हाऊचर वापरून तुम्हालाhttps://shop.storymirror.com येथे खरेदी करता येईल.
  • प्रत्येक भाषेतील पहिल्या तीन विजेत्यांना स्टोरी मिररककडून गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉंझ मेंबरशीप मोफत देण्यात येईल.
  • प्रत्येक भाषेतील आणि कॅटेगरीतील सर्वोत्तम 10 रचनांना स्टोरी मिररकडून सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स देण्यात येईल.
  • स्पर्धेसाठी आलेल्या सर्व भाषांतील सर्वोत्तम कथा आणि कवितांचे स्टोरी मिररकडून ई-बुक बनविण्यात येईल.
  • संपादकांनी दिलेले गुण, मिळालेले एकूण व्ह्युज, लाईक्स, कॉमेंट्स आणि युजरकडून मिळालेले रेटींग याच्या आधारवर विजेत्यांची निवड करण्यात येईल. 19 सप्टेंबरपर्यंत मिळालेले एकूण व्ह्युज, लाईक्स, कॉमेंट्स आणि रेटींग
  • विचारात घेतले जातील.

 

पात्रता

सबमिट करण्याचा कालावधी – 23 ऑगस्ट 2019 ते 5 सप्टेंबर 2019

निकाल प्रसिद्धीची तारीख – 20 सप्टेंबर 2019

भाषा – इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, ओडिया, बांगला, तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड

कंटेन्ट टाईप – कथा/ कविता/ कोट

 

संपर्क marketing@storymirror.com/ 022 – 49243888/022 – 49240082