माझे मन
माझे मन
1 min
743
माझे मन हे का कुणास शोधते,
गुंतलेल्या आयुष्यात या का कुणास मोहते
जगातल्या या वाटेवरती का कुणास लोभते,
माझे मन हे का कुणास शोधते. आयुष्यातील या पानांवर का कुणासाठी लिहिते,
का माझे मन का कुणास शोधते,
जगण्यातल्या वाटेवरती का कुणास पाहते,
का ही नजर का कुणास रोखते,
का माझे मन हे का कुणास शोधते.