STORYMIRROR

Shruti Ambilwade Malve

Others

4  

Shruti Ambilwade Malve

Others

भाव मनीचे....

भाव मनीचे....

1 min
353

भाव असा तू भाव मनाला की

दुजा भाव ना उरावा

शद्ब असुदे स्पष्ट असे की

ठाव सहजचची लागावा

नाद तुज़ा अन नादखुळे मी

वेड प्रेमाचे लागले

प्रितीत तुझ्या हरवले स्वतःला

मी न माझी राहिले

अपूर्ण तू अन अधुरी मी

पूर्ण सोबत जाहलो

वाट तूझी अन साथ माझी

ध्येयाकडे चाललो....


Rate this content
Log in