Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

नितिन बागले

Others


1  

नितिन बागले

Others


सत्याचा मार्ग

सत्याचा मार्ग

1 min 819 1 min 819


जगात सत्य आणी असत्य याचा सदैव झगड़ा चालु आसतो. पुष्कळदा असत्याच पारड जड झाल्यासारख वाटत. मग अश्यावेळी आपण गोंधळतो. सत्याचा मार्ग सोडुन द्यावा की काय ? असे वाटू लागते. आणि हीच खरी आपली सहनशीलता व संयमाबद्दलची परीक्षा ठरते. अशा वेळी लक्षात ठेवलं पाहिजे की "सत्यमेव जयते " अंतिम विजय हा सत्याचाच असतो. म्हणुन विचलित होऊन आपण आपला सत्य आणी निती न्यायाचा मार्ग सोडू नये.Rate this content
Log in