प्रिय रोजनिशी
प्रिय रोजनिशी

1 min

461
प्रिय रोजनिशी
मला खूप छान वाटत आहे सगळं निवांत आहे. धावपळ नाही कसली स्पर्धा नाही. पण असे हे कोरोनाचे कारण तेवढे नको होते. सकाळी निवांत उठतले, आज मात्र मला स्वयंपाक ला सुट्टी होती कारण माझ्या पतीने माझ्यासाठी स्वयंपाक केला मी मात्र छान ताव मारला आणि बाकी आवरून पुस्तक वाचणे, घरच्यांशी गप्पा मारत बसणे, झाडांना थोडा वेळ दिला इत्यादी.