Rutuja Mahajan

Others Children

3  

Rutuja Mahajan

Others Children

पाउस

पाउस

1 min
159


पावसा पावसा ये रे

आनंद सारा दे रे, 


रिमझिम रिमझिम पाउस धारा

धारा सोबती खेळतो वारा

वारयाची बघा ही वाढली गोडी

पाण्यात सोडू कागदाची होडी. 


पाउस पड़ता येई मातीचा सुगंध

वारयाने मग मन होईल धुंद, 

वारया सोबत येईल पाणी

आनंदी होऊन गाऊया गाणी. 


मन बघा कसे मग्न झाले

पाण्या सोबती सलग्न झाले

पाण्या सोबती खेळतात पक्षी

झाडावर दिसतात मग सुंदर नक्षी. 


पाऊसा पाउसा ये रे आनंद सारा दे रे। 


Rate this content
Log in

More marathi story from Rutuja Mahajan