STORYMIRROR

Vinay Dandale

Others

1  

Vinay Dandale

Others

मनवेडा ,,,,

मनवेडा ,,,,

1 min
1.1K


एकमेकांच्या भावना.... व्यथा समजूनचं नाही घेतल्या तर ढीगभर लिहून व्यक्त केलेल वाचूनच काय फायदा हो .. व्यक्त होणं फक्त शब्दच असते तर कुणी लिहलेच नसते , त्या अंतरीच्या भावना असतात .... लिहण्यामागचा उद्देश महत्वाचा असतो.... आपल्या जीवनी आलेलं अनुभव नक्कीच लिहावं.... कारण अनुभवाचे बोल हे खरे असतात....त्यामुळे शब्दांच्या माध्यमातून लिहिणारे आपल्या भावना  आपल्या माणसासमोर मांडत असतात... ते बोल...त्या भावना...त्या व्यथा आपल्या माणसानं च जाणून घ्याव्या म्हणून...तरच भावना व्यक्त करण्याला काही तरी अर्थ असतो... नाही तर शब्दातील भावना....व्यथा व्यक्त करूनही काहीच फायदा नसतो . 

     आपल्या मनातील भावना आपल्या माणसा जवळ व्यक्त केल्यात तर तो त्यातून काहीतरी आपल्याला मार्ग काढुन देईल जर नाहीच निघाला काही मार्ग तर कमीत कमी व्यक्त झाल्यामुळे मन तरी हलकं हलकं होईल आणि नवीन प्रेरणा, उत्साह मिळेल पुन्हा आनंदाने जगण्याला ....!!!!


Rate this content
Log in