STORYMIRROR

एक अनोळखी लेखक

Others

2  

एक अनोळखी लेखक

Others

मन भिजलेले

मन भिजलेले

1 min
1.4K

पाऊस चालू असताना अचानक खिडकीच्या काचा फुटल्या, काळजात धस्स झालं...

पावसाच्या सरींप्रमाणे आठवणींचे आभाळ कोसळू लागले, 

ना त्याला बांध फुटण्याचं भय, ना स्वतः वाहवून जायची जाणीव...

फक्त बरसणे हीच त्याची गरज, फुटलेल्या ढगांना मोकळ करणे हाच एक उददे्श त्याचा...

अमर्याद कोसळणाऱ्या पावसाच्या ढगांसारखे मनही कोसळणार हयाची खात्री मनाशी पटली...


Rate this content
Log in