Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

मराठी 💀

Others


1.0  

मराठी 💀

Others


महाराष्ट्राची संस्कृती

महाराष्ट्राची संस्कृती

1 min 2.0K 1 min 2.0K

महाराष्ट्राची संस्कृती हेच महाराष्ट्राचे खरे वैभव आहे.

महाराष्ट्राचे गड किल्ले हे तर महाराष्ट्राचे प्रमुख संस्कृतीचे उगमस्थानच मनावे लागेल.

शिवाजी महाराजांवरील पोवाडे हे सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती प्रदर्शित करतात.

महाराष्ट्रातील ज्योतिर्लंग ही धार्मिक स्थळे महाराष्ट्राच्या संस्कृतीत भर घालतात.

महाराष्ट्रातील नवदुर्गे पैकी साडेतीन पीठ असलेला नवराञीचा उत्सव हा पण तितकाच महत्वाचा.

मराठमोळी लावणी,भक्ती,भजन,साधु संताचे कीर्तन,अभंग,श्लोक,तसेच प्रांतीक लोकगीते हीच महाराष्ट्रची संस्कृती.

सार्वजनिक रित्या साजरा केला जाणारा गणेशोत्सव हे पण महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रमुख आकर्षण आहे.

ईथे स्ञीयांना घालण्यासाठी पैठणी साड्या संस्कृती च्या सौंदर्यात भर घालतात.

पुरूष पण धोतर,फेटा,पांढरी टोपी घालतात हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती.


Rate this content
Log in