STORYMIRROR

Kanchan Gade

Others

2  

Kanchan Gade

Others

लॉकडाऊन स्टोरी

लॉकडाऊन स्टोरी

1 min
97

Office च work करताना पायाचा टेबल केला...आणि बसायला..... भुई ची chair....

ह्या lockdown ने.....करून दिली जाणीव.....सगळ्यांना अस्तित्त्वाची.....

ज्याला... लागत होती...बिसलेरी ची बॉटल........त्याला... पाजलं विहिरच पाणी ....

जो भरू नव्हता देत कधी मातीने पाय...त्याला...दाखून दिली...तिची..असण्याची किंमत...

ज्याचा नव्हता घरच्यांच्या प्रेमावर विश्वास...त्याला दाखवली...त्यांची माया...

जो खरा मित्र व नातेवाईक...होयचा करत होता ढोंग...lockdown ने दाखवली...त्याची सगळी सोंग...

ज्याला समजत नव्हत जीवनाची किंमत..त्याची केली...corona ने....हॉस्पिटल च्या बाकावर... पाडून....गंमत....

जो घेऊन पळत..होता...धर्म..जात...उच - नीच... श्रीमंती......त्याला.... शिकवला धडा...

करून एका रांगेत उभं.... vaccine साठी ......सरकारने .....

सर्व जाती - धर्म ...समानता......असते काय...दाखवलं ईश्वराने.....आणून ही महामारी.. ..

नका माजू....पैशाने...श्रीमंती ने... ज्ञानाने....उच - नीच म्हणून..कुणाला....

सगळे सारखेच हो तुम्ही.... एका...मानवाचे...अंश...मग कशाला....हा कलह...संपवण्यासाठी ...स्वताच्या .. भावा - बहिणींना...?



साहित्याला गुण द्या
लॉग इन