STORYMIRROR

Chhaya Pawar

Others

3  

Chhaya Pawar

Others

जिवन अध्याय-2

जिवन अध्याय-2

3 mins
8

जिवनाचा प्रवास चालु राहिला तिचं पहाट तिचं वेळ आणि जागा म्हणजे मन बहरून आली .
तेवड्यात मागुन ऐक हाक आली सावली थांब...
सावली थांब..
मी पट कण मागे वळुंन पाहिले. म्हणाले कोण ग मला हाक मारणे.
अगं मि तर छाया नाही  
बघ काळोख झाला आला 
तर मी तुझं मनात आहे तुझा रुदयातं आहे.
 हो का.
अगं चल रात किडे आता आओरडतिल आणि 
तुझा रुपयांत मला कसं तरी वाटत .
का माझं रुदय आवडत नाही.
नाही ग मि तर छान घर करून बसले
घट्ट मिठी मारली तुला
मग का असं आवाज दिला मला
नाही ग खुप घुसमट होते बाहेर पडावं वाटत 
मग ये बाहेर
कशा साठी येई मनात साठवले ते सांगितलं का
हो तू तर प्रामाणिकपणे 
मला विचारतेस 
तर ऐक
मनात काय काय ठेउ ग किती 
साठवले आहे.
रडावे वाटतं 
पण आवरते 
सांगाव वाटते पण थांबवते
ऋबोलाव वाटते पण ऐकणार कोण
अगं सावली मी आहे तुझी छाया  आणि तुझंच मन
बघ येदा बोलुन
मी ऐकते
तु सांग
अगं आता खुप उशीर झाला.
नाही बघ वर चंद्र 🌙 आला आणि
छान असा काजवे चमकतात.
अगं होना माझ्या मनात पण काहि तरी चमकतय होत वाटत.
मग चमकुन दे हो मोकळी 
मतांच्या गोष्टी सांग 
मी काहि जाणार नाही तुला सोडुन 
मी तुझ्या सोबत कायम आहे.
हो मला वाटतं मि मोठं नाही छोटंसं पार्लर टाकलं.
पण मिच ते तोडले .
का बर .
हो मी उभारल न
आणि मोडल 
असं बोलताना तिच मण भरून आलं 
अगं रडु नकोस 
मला पण खूप त्रास होतो.
मला तु त्रास देणार का सांगली.
नाही मी तुला कशी त्रास देवू.
तू तर सखी माझी.
मग सखी ला सांग मण वाट बघते.
हो थांब अगं मण माझं वेड पाखरू झालं वुभरारी 
मारली 
मेहनत केली .पैसा जमवला 
पार्लर काढलं 
छान स्वप्ना तर रंगले उंच उंच भरारी मारावी वाटली 
ति पण मारली पण हळुच .
एकदा सोसाट्याचा वारा आला आणि त्याने 
ते पार्लर पाडुन गेला.
मग मी फार रडले .मला फार त्रास झाला.
मण दुखले.
मी ऐक ऐक पैसा गोळा केला 
माझ्या ऐपतिणे गोळा केला उभारल
आणि ऐका वारायाणे पडावं .
का पण.पडल 
अगं मजबुतिणे काम केलं नसेल कामगारांचे सावली
हो का.
मग मी तर पावसातुन मजबुत पाय जमणिला रोवला होता .
मग मि का नाही पडले 
ते माझ. स्वप्न होतं माझ्या मनात होतं.
मी मनापासून बांदल
आणि ऐका सेकंदात ते पडावं .
हो पडलं तर पडुन दे उभं कर तू तूझी तिनं पाखर आहे तर त्याचा विचार कर.
वारा आला आणि पाऊस आला 
मग पडलं पण नदि नाही वाहिली सावली.
नाही नाही नंदि हे माझे डोळे बघ .
थोड्या वेळात ते पाझरतिल 
पण मी डोळ्यात साठवलेले स्वप्न कधी पुर्ण होईल का.
अगं आता तर 
तु जिवन जगायच आहे.मनात आहे ते घडवायचं आहे.
तुझ्या पाखरांचा थवा आहे त्या लाल
पंख द्याच आहे.
बघ तुझी पाखरं घरटाय आहे.
तुझा उबेचया छायेने भरारी शिकवायची आहे.
मग मण का दुखत तूझी .
नको ग सावली.रडण थांबव.मौठा श्वास घे
आणिचाल काम करतेस . मेहनत करतेस पण मण मात्र रडत.
मनात आहे. हे तूलाच पुर्ण करायचं आहे.

हो हे छाया तु बरोबर बोललीस.
झरा मोठ्यांचे आवाज करतो तो स्वतः ला.
आपटतो दगडी खोरातुन वाट आडून 
तो आपल्या नदिला भेटतो.
हे मला पण कळत 
मी पण हा पाउस झेलेन.अंगाला वारा झोंबला तरी.थांणार नाही 
पळेण मी . पेण.
अगं हो हो थांब सावली.
नाही आता थांबणार नाही माझं घर आलं तुझी सोबर आता सोडावि लागणार.
अगं हो पण मी तर तुझ्या हृदयात.आहे.
तरुण आहेच माझं स्नान आहे.
हो पण माझ्या पाखरू पण आहे त्याच्या साठि झटायच आहे चल वेडि 
सोड मला 
हो सोडते पुन्हा भेटशिल ना मला.
हो तु तर माझी सखी.
बघ असं असतं मग पण मनात आहे आहे ते करा 
धिर सोडू नका वारा पाऊस तर ऋतू आहे. 
ते तर येणार .आणि आपल्या मताला भिजवुन जाणार.
.


Rate this content
Log in