जिवन अध्याय 1
जिवन अध्याय 1
हा असा शब्द आहे की तो सर्वांना अर्थ कळतो.
पण फार वेळ झालेला असतो.
जिवन
जगताना जिवनात.फार उतार.चढ येतो.
पण जिवणांचा अर्थ कळेपर्यंत .आपले आयुष्य काहि वर्ष निघुन जातात.
रात्री झोप लागली .पण त्या झोपेत ऐक स्वप्न पडलं .
त्या स्वप्नात मी मगच होते.आकाशात चंद्र 🌙 आवती
भोवती.हिरवेगार झाड . त्या झाडावर
पाखंराचां थंवा .
बाजुला नदि जसं मंजूर आवाज ति काहि तरी सांगते गाते.
मनात.आलं
गाणी गाव
नाचावं बागडाव
हळुच कोण तरी तिला कानात सांगत होत.
हसतेस ना .जातेस ना.
हो मि आज असणार घालणार
माझ्या मनातील सखी सोबत फार गोष्टीकरणार.
हो मी आणि माझं मत
काय केलंस जिवनात
माझ्या सखिणे . विचारले.
मी म्हणाले मि फक्त जिवन जंगले.
अगं हो ते मि पण जगले.
पण मी आनंदी जंगले तु कशी जंगलीस
मी म्हणाले .मी जिवनात फार आनंदी.नाहि जंगली
पण आले त्याला सामोरे गेली.
कष्ट केले
.मेहेनंत केली.. पाऊस आला पावसात भिजला.
कोणाला घामाच्या धारा लागला
थंडी आली स्वप्न रंगवत होते.
हेच स्वप्न मी पुर्ण केले
पहिला उन अंगाला माझी चटके. कपाळावर वरती घाम.
आणि माझी मी आणि माझी छाया.
छाया म्हणजे माझे सावली.
ति म्हणत होती .दमलीस काय . नाही ग दमनार कशी काम करायचं आहे. आज तर मला फार मेहेनत करायची आहे चल मग माझं काम म्हणजे पार्लर मला माझी आवड छंद
मी ऐक माझी सावली अगं सावली आलीस का हो बोला ना ताई
काय करायचं आहे
ति म्हणाली अग सावली तु तर छान लवकर आलीस.
हो मला काम करायचं आहे आणि लवकर जाताच आहे .
अगं हो आताच तर आलीस.
बस काय घेणार चहा कि कॉफी .
हो मला चहा हवी पण आता नको दोन तासांनी.
माझं काम झाल्यावर.
चालेल सावली बॅग उघडून.
तिचं फॅशयलंचे सामान.
जे काहि तिला करायचं ते ति
बेगेतून काडूंन.काम करायला लागली.
दोन तिन तासात तिचं काम पूर्ण झालं.
आणि चहा घेतली.
आणि आनंदाने आपल्या मेहनतीचे पैसे घेउन .
बाहेर गेली
पुन्हा तिची सखीस
छाया .सोबत चालायला लागली
अगं तु आनंदा तर दिसतेस.
हो मी आंनदात आहे.
माझे मेहेनत .मी केली. सावली हसली.
अगं हो मी तर छाया मला पण तुझ्या आयुष्यातील
घडा मोठि ठाउक आहे ना
मग ऐक
ह्या घ्या मधले पैसे थोडे ठेव.
खर्च करू नकोस
अगं तु काय बोलतेस ठेव
अगं झाल्या तिनं पाखरांचा संसार त्या चिमणाला
फार शिकवायचे आहे.
माझा सारखी नको
मत मारायला.
म्हणुन मी त्या ना भरारी मारायला शिकवायच आहे
आता कुठं माझी तिशी आली
आणि त्याच कवळ मन
मनात तर
फार स्वप्न आहे
कोणाच स्वप्न तुझ कि तुझ्या पाखरांच.
अगं छाया
त्यानां नाही स्वप्न पडत
माझं आहे स्वप्न
मी पहाते.
मग तुझं स्वप्न पूर्ण केलं किकरायच आहे.
अगं पण तुला का ऐवड पडलं आताच विचारतेस.
अगं मग मी छाया आहे ना तुझी.
मला माहित पाहिजे.
हो मग ऐक
माझी मोठी मुलगी.ला
फार शिकवायचे आहे.
ति शिकली ना तर पाटचि भावंडं पण शिकणार
वाया जाणार नाही
नाहि जाणार वाया.
अगं हा घाम पुसत अंग बघ कसं काळ पडलं आहे कपाळावर
घाम आणि.थाबं जरा
झालाच सावलीला.
अगं सावली कसली ग चलघर आलं.
मग उद्या भेटु.बाय
संध्याकाळी ची ती वेळ सांगली कधी काळोखात लपली माहित नाही
दुसरा दिवस उजाडला.
पुन्हा सांगली आणि छाया.
पुन्हा भेटल्या सावलीची काम झालं
पुन्हा त्याच घरच्या रस्त्याला निघाला
आज तर सावली तु बोलत नाही गप्पका
नाही छाया .
जिवन असं असतं का ग आज केलं पण पण उरत नाही
ह्या कष्टाला काहि आराम नाही .
का ग आज उदास.छाया म्हणाली.
नाही मी उदास आहे माझा कमी शिक्षणाला
कमी आहे माझ्या विचाराला
आणि कमी आहे माझ्या . मतांच्या स्वप्नाला
असं बोलुन ति रडली
तिचे डोळे पाणावले अलगत लहान थेंब
तिच्या गालावर आला जणू काहि तरी
तिला जाणुन देतो की
हे जिवन असंच आहे.
आणि छाया म्हणाली
अगं मी आहे .सावली तु का जिवाला घाबरते .
का रडतेस.
मी आणि तु जिवनात काय आहे हे अनूभवायच आहे.
जिवन सहज नाही
एकदा आलो जिवनात.
तर हा खेळ नाही .पण खेळाचा आहे.
खेळुया पार जिंकायचां आहे.
जिवन हे सत्य आहे तो शोधुया काय फार केलं जिवनात आणि काय शिल्लक आहे .
तु सांवली आणि मी तुझी छाया
जिवन जगायचं असतं
जिवन घडवायचं असतं.
