" जगावेगळे नाते "
" जगावेगळे नाते "
जगात असे एकमेव न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ ; ते म्हणजे आई......
आपल्या नशिबात एकही दुःख नसतं जार आपलं नशीब आईने लिहिलं असत. मला माहित आहे का ? आईच्या गळ्याभोवती तिच्या लेकरांनी मारलेली मिठी मी तिच्यासाठी सर्वात मोठा दागिन असतो. आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात. जेवण घराच्या भाकरीची चार तुकडे असतात खाणारे पाच जण असतात तेव्हा एक जण म्हणते मला भूक नाही ती म्हणजे आपली आई......
मायेचा सागर असते आई! जीवनाला आकार देते आई!
हजार व्यक्ती येतील आयुष्यात पण आपल्या चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. डोळे मिटुन प्रेम करते ति प्रेयसी, डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्री, डोळे वटारुन प्रेम करते ती पत्नी आणि डोळे मिटेपर्यँत प्रेम करते ति फक्त आणि फक्त आई.......
पूर्व जन्माची काय पुण्याई असावी आहे तुझ्या घेतला जग पाहीलं नव्हतं तरी नऊ महीने श्वास स्वर्गात घेतला गं आई ! आपल्या सुखा-दुखात जीवनातल्या कठीण प्रसंगात आपल्या सोबत असते ती फक्त आई. देवाकडे काही मागत असताना प्रथम आईसाठी आयुष्य मागा, तुमचे आयुष्य आपोआप वाढेल.......
सारांश :- आई सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, जीवन तुम्ही अपयशी होता तेव्हा तुमचा खरा मार्गदर्शक आईचअसते.......
