Kalpana Tembhurnikar
Others
शृंगार आणि वैराग्य एकत्र नांदत नाही
त्याचप्रमाणे संशय आणि भक्ती एकत्र
राहू शकत नाही .वैराग्य केवळ तारूण्यावर आघात करत असेल,पण
संशय मात्र उभ्या आयुष्याची राख करून टाकतो
धम्म सकाळ