धम्म सकाळ
धम्म सकाळ
1 min
66
आपल्याला सूर्य हा बुडताना दिसतो
पण तो कधीच बुडत नसतो, तसेच
आत्मविश्वासाने, कष्ट करण्याची ज्याची तयारी असते,
तो कधीच अपयशी होत नाही.
धाडसी माणूस कधी भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही
आणि धाडस केल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही
