आयुष्य
आयुष्य

1 min

487
आपलं आयुष्य खूप विचित्र असतं ना, त्यापेक्षा आपलं हृदय...
कधी कोणता विचार काही सांगता येत नाही...
जेव्हां कधी वेळ मिळायचा नाही घरी राहण्यासाठी तेव्हां वाटायचं एक दिवस असं काही तरी घडावं कि आपल्याला कोणतेच बंधन नसावे,
हे आयुष्य मनसोक्त जगायला मिळावे. आणि आता या Lockdown मध्ये खूप वेळ आहे पण , आज वाटतंय नको घरी, विनाकारण मनात नकारात्मक विचार येतात, कामात जेव्हढं व्यस्त असू तेव्हढं चांगलं. कारण कामात थोडा दमतो माणूस, पण ती थकान सुखदायी पण तेवढीच असते...