STORYMIRROR

विषय नसला...

विषय नसला आमच्यात बोलायला की,, पाऊस त्यावेळी नेमका यायचा बरसून,, अशाप्रकारे पुन्हा एका नव्या संवादाला, पुरेशी ठरायची त्याची नुसती एक खूण.. @प्रियंका भस्मे-प्रितकाव्या

By Priyanka Bhasme
 22


More marathi quote from Priyanka Bhasme
1 Likes   0 Comments
17 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments