STORYMIRROR

*अलक* ...

*अलक* "तू काय आमची बरोबरी करशील, तुझ्यात न आमच्यात जमिन अस्मानचा फरक आहे " " *अस्मानतून पडणारा प्रत्येक थेंब तर जमिनीत येऊनच मुरतो न साहेब*" तो सहज बोलून गेला प्रियंका भस्मे- प्रितकाव्या

By Priyanka Bhasme
 206


More marathi quote from Priyanka Bhasme
1 Likes   0 Comments
17 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments