STORYMIRROR

तू म्हणाली...

तू म्हणाली होतीस डोळ्यात पाणी आणून आता तुझा -माझा मार्ग वेगळा ... मी शिळा होऊन स्तब्ध जाहलो न बोलताही सांगून गेले थरथणारे ओठ तुझे अन डोळ्यातील ती अर्थवाही भाषा तुझं - माझं प्रेम जणू मृगजळच तर होतं मिलन आकाश धरतीच आभासी क्षितिज होतं

By Abasaheb Mhaske
 236


More marathi quote from Abasaheb Mhaske
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Tragedy