STORYMIRROR
तुझ्या...
तुझ्या श्रावणाचे...
तुझ्या...
“
तुझ्या श्रावणाचे थेंब
माझ्या गुलाब पाकळ्यांना आग देऊन गेले.
कसे सांगु जगास मी?
ओल्या सरीआड, माझे
वन, वणवा होऊन चिंब चिंब झाले....
”
19
More marathi quote from Trivendra Bhore
Download StoryMirror App