STORYMIRROR

तिच्या...

तिच्या इतरांशी बोलण्याच्या शैलीवरून तिच्या अंगी खूपच अँटीट्यूट आहे असे त्याला वाटायचे त्यामुळे त्याने आजवर तिला बोलायचे टाळले होते. एकेदिवशी तिचा मेसेज आला, नंतर तिच्या हळव्या स्वभावाची त्यालाही ओळख होत गेली. तिलाही मन आहे, संवेदना आहेत याची त्यालाही प्रचिती येत गेली. आणि दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. दिनेश✍🏻

By Dinesh Kamble
 298


More marathi quote from Dinesh Kamble
0 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments
30 Likes   0 Comments
13 Likes   0 Comments
13 Likes   0 Comments