“
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*सुविचार क्र.295*
*जी वस्तू आपल्याकडे नसतांनाही ती आपणं दुसऱ्यांना देऊ शकतो,ती वस्तू म्हणजे "आनंद"आणि हीच वस्तू जर आपल्यावाटे दुसऱ्यांना मिळत असेल तर,यापेक्षा आपल्या आयुष्यात दुसरं कुठलच समाधान नाही.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*✍🏻सौ.संगीता देवेंद्र बांबोळे, गोंडपिपरी, चंद्रपूर*
”