“
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*सुविचार क्र.296*
*आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे कधी होत नसल्या तरी आयुष्य आनंदाने जगा.कारण जर सगळचं आपल्या मनाप्रमाणे होतं गेल असतं तर आयुष्य जगण्याची मजाच नसती.आणि आयुष्य काय आहे हेही कळलं नसत..*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*✍🏻सौ.संगीता देवेंद्र बांबोळे, गोंडपिपरी, चंद्रपूर*
”