🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *सुविचार क्र.301* *कुणासमोरही कधी लाचार किंवा नतमस्तक होऊ नका,त्याच व्यक्ती समोर नतमस्तक व्हा,ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व कायम आहे...* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *✍🏻सौ.संगीता देवेंद्र बांबोळे, गोंडपिपरी, चंद्रपूर*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *सुविचार क्र.297* *स्त्री आणि पुरूषांमध्ये समानता निर्माण झाली पाहिजे.स्त्री मध्ये स्वकर्तुत्वाची जाणीव निर्माण झाली पाहिजे. तीच्या कार्यकुशल बुध्दीमत्तेचा तीने स्वतःच विचार करायला पाहिजे.. तीच्या दिसण्यापेक्षा तीचं असणं महत्त्वाचे आहे.हे तीला पटलं पाहिजे.तर खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा होईल..* *सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा💐💐💐* 🌹🌹🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *सुविचार क्र.296* *आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे कधी होत नसल्या तरी आयुष्य आनंदाने जगा.कारण जर सगळचं आपल्या मनाप्रमाणे होतं गेल असतं तर आयुष्य जगण्याची मजाच नसती.आणि आयुष्य काय आहे हेही कळलं नसत..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *✍🏻सौ.संगीता देवेंद्र बांबोळे, गोंडपिपरी, चंद्रपूर*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *सुविचार क्र.295* *जी वस्तू आपल्याकडे नसतांनाही ती आपणं दुसऱ्यांना देऊ शकतो,ती वस्तू म्हणजे "आनंद"आणि हीच वस्तू जर आपल्यावाटे दुसऱ्यांना मिळत असेल तर,यापेक्षा आपल्या आयुष्यात दुसरं कुठलच समाधान नाही.* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *✍🏻सौ.संगीता देवेंद्र बांबोळे, गोंडपिपरी, चंद्रपूर*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *सुविचार क्र.294* *आपले ध्येय साध्य करायचे असले आणि ते कितीही कठीण असले तरी तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर जीवनात अशक्य असं काहीच नाही.* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *✍🏻सौ.संगीता देवेंद्र बांबोळे, गोंडपिपरी, चंद्रपूर*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *सुविचार क्र.293* *आपल्या आयुष्यात आपल्याला कष्टाशिवाय सहज मिळेल अशी कोणतीही गोष्ट नाही.आयुष्याचं जर नंदनवन करायचं असेल तर,एकच मार्ग आहे.आणि तो म्हणजे सखोल परिश्रम...* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *✍🏻सौ.संगीता देवेंद्र बांबोळे, गोंडपिपरी, चंद्रपूर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *सुविचार क्र.292* *आपल्याला आपले विचार जर प्रबळ करायचे असतील किंवा आपलं भल करायचं असेल तर आपल्या विचारांवर आपले सामर्थ्य कायम असायला हवेत..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *✍🏻सौ.संगीता देवेंद्र बांबोळे, गोंडपिपरी, चंद्रपूर*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *सुविचार क्र.291* *ज्यांना आपणं आपलं समजतो तेच लोकं आपली परीक्षा बघत असतात.पण त्या परीक्षेचा निकाल आपणं तेव्हाच लावू शकतो,ज्यावेळी आपल्यात त्यांच्या विरुद्ध लढण्याच सामर्थ्य निर्माण होईल..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *सौ.संगीता देवेंद्र बांबोळे,गोंडपिपरी, चंद्रपूर*