STORYMIRROR

साखर गोड...

साखर गोड आहे,कागदावर लिहून चालत नाही... खाल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री व प्रेम आहे,सांगून भागत नाही... तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागतात...! 🌼 शब्दगंध 🌼

By Shabd Gandh
 19


More marathi quote from Shabd Gandh
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments