“
प्रेम ही अशी भावना आहे की ते आकर्षणापूर्ती मर्यादित नसून ती एक एकमेकांप्रती अखंडित समर्पित होण्याची प्रेरणा आहे!
कारण आकर्षण फक्त काहीच क्षणांत पूर्ण होऊ शकतं मात्र खरं प्रेम अविरतपणे सांभाळायला आपलं उभं आयुष्य त्या व्यक्तीसाठी समर्पित कराव लागले!
माझ्या मते यालाचं सात्विक म्हणता येईल.
🌼 शब्दगंध 🌼
”