“
ओढ संपत असते
कुणीतरी दुसरा नवीन व्यक्ती आयुष्यात आला की माणूस आधीच्या जीवलगाला ही विसरून जातो .त्याला सोडून जाण्यासाठी बहाणे शोधत असतो .आणि मध्येच एक वेगळे कारण सांगून किंवा भांडण करून तो व्यक्ती आधीच्या व्यक्ती सोबतचे नाते संबध तोडून टाकतो. हे खरे वास्तव आहे कधीतरी जीवनात माणसाला हा अनुभव येवून जातोच
🌼 शब्दगंध 🌼
”