“
ऋतू बदलानुसार तुमच्या अंगावरचा पोषाख जरूर बदला, ती काळाची गरज आहे मात्र तुमच्या अंगातील चांगुलपणा तुमच्या पदानुसार बदलू देऊ नका. लोकांनी तुमची ओळख तुमच्या अंगावरील कापडावरून नव्हे अंगातील गुणांवरून/चांगुलपणावरून ठरवावी.
230) दिनेशच्या डायरीतून.✍🏻
”