STORYMIRROR

रंग आकाशीचा...

रंग आकाशीचा मिसळता जलाशयात नदीच्या । सामावून त्या घेते प्रतिबिंब तीरावरील वृक्षवेलींचे ॥ स्नेहरंग तुझे न् माझे मिसळता मंदिरात हृदयीच्या । सामावून ती घेते सुखदुःखकिनारे आनंदे जीवनीचे ॥ * विलास बापूराव कुंभार,फुरसुंगी, पुणे. मोबा. ९०११४६०८४९ .

By Vilas Kumbhar
 317


More marathi quote from Vilas Kumbhar
17 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments
29 Likes   0 Comments