“
धार्मिक,आद्यात्म असे जिवंत जोवरी ,
संस्कार काही टिकूनआहेत तोवरी .
धार्मिकतेत टाळावी धर्मांधता परोपरी ,
सर्व धर्म संदेश देती एकची सर्वांपरी.
मानवता धर्म विदीत सर्वधर्मीय ग्रंथांतरी ,
बिंबव रे मंत्र माणूसकीचा तूच हा अंतरी .
🤝 विलास बापूराव कुंभार, फुरसुंगी,पुणे 🤝मोबा. ९०११४६०८४९ .
”