Vilas Kumbhar
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

28
Posts
10
Followers
0
Following

None

Share with friends
Earned badges
See all

धार्मिक,आद्यात्म असे जिवंत जोवरी , संस्कार काही टिकूनआहेत तोवरी . धार्मिकतेत टाळावी धर्मांधता परोपरी , सर्व धर्म संदेश देती एकची सर्वांपरी. मानवता धर्म विदीत सर्वधर्मीय ग्रंथांतरी , बिंबव रे मंत्र माणूसकीचा तूच हा अंतरी . 🤝 विलास बापूराव कुंभार, फुरसुंगी,पुणे 🤝मोबा. ९०११४६०८४९ .

💃 मुले 🤾‍♂️ निरागस ,निष्पाप असतात लहान मुले , जणू वेलीवर बहरलेली कळीतील फुले . खेळणी,खाऊ नी मिळताच स्नेह चोचले, प्राचीचे सूर्योदयासम मुखावर हास्य खुले. 🌺विलास बापूराव कुंभार,फुरसुंगी,पुणे🌺मोबा. ९०११४६०८४९

रंग आकाशीचा मिसळता जलाशयात नदीच्या । सामावून त्या घेते प्रतिबिंब तीरावरील वृक्षवेलींचे ॥ स्नेहरंग तुझे न् माझे मिसळता मंदिरात हृदयीच्या । सामावून ती घेते सुखदुःखकिनारे आनंदे जीवनीचे ॥ * विलास बापूराव कुंभार,फुरसुंगी, पुणे. मोबा. ९०११४६०८४९ .


Feed

Library

Write

Notification
Profile