STORYMIRROR

पुन्हा...

पुन्हा त्याच वाटेकडे वळू लागले होते माझे पाऊल... जिथे तू भेटला होतास अन् पावसाची झाली होती चाहूल.

By Gautami Konde
 78


More marathi quote from Gautami Konde
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments