नदीच्या पत्रातून वाहणाऱ्या ओघवत्या पाण्याला किनाऱ्याची ओढ कुठून असणार.... जरी तो हट्ट किनाऱ्याने धरला, तरी प्रवाह थोडीच थांबतो? उलटा प्रवाहाच्या प्रतीक्षेत तडे जातात ते फक्त किनाऱ्यालाच...
पुन्हा त्याच वाटेकडे वळू लागले होते माझे पाऊल...
जिथे तू भेटला होतास अन् पावसाची झाली होती चाहूल.