STORYMIRROR
प्रवाह...
प्रवाह आटत गेला...
प्रवाह आटत...
“
प्रवाह आटत गेला तरिही पावसाळा बाकी आहे..
डोळ्यांमधल्या अश्रूंचा उमाळा बाकी आहे...
तुझ्यासोबत बरेच उन्हाळे सोसायला..
माझ्यात अमाप जिव्हाळा बाकी आहे..
-शिल्पा डांगे
”
263
More marathi quote from Shilpa Dange
Download StoryMirror App