STORYMIRROR

प्रेमाचा...

प्रेमाचा लाल रंग पसरला होता. हवा सुमधुर सुवास पसरवत होती. प्रत्येक जण धुंदित गात होता. कोणाला ओढ होती घराची. कोणी वाट पाहत होतं कोणाची. कोणी सजलं होतं कोणासाठी तरी. आणि तो एक आवाज झाला. प्रेमाचा रंग कधी इतका घातक झाला कळलं हि नाही. ~पुलवामा😔

By Priya Jawane
 252


More marathi quote from Priya Jawane
26 Likes   0 Comments
32 Likes   0 Comments
31 Likes   0 Comments
21 Likes   0 Comments
18 Likes   0 Comments